sayali Sanjeev: बस बाई बस! नाकाथ नथ अन् किलर स्माईल चाहते झाले दंग

| Sakal

हर हर महादेव निमित्त विशेष भागासाठी सायली जांभळ्या साडीत विशेष लूकमध्ये दिसून आली.

| Sakal

नाकात नथ आणि भरजरी साडीमध्ये ती फार सुंदर दिसत होती.

| Sakal

तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

| Sakal

सिल्वर जरीच्या साडीत सायली फारच गोड दिसत होती.

| Sakal

सायली संजीव ही मराठी सिनेसृष्टीतील उत्तम अभिनेत्री आहे.

| Sakal

तिच्या मराठमोळ्या लूकचे सोशल मीडियावर लाखो फॅन्स आहेत.

| Sakal

सायलीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal