जगातील सर्वांत पहिली कार कंपनी

सकाळ डिजिटल टीम

 १९१६- बीएमडब्ल्यू

1916 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी तिच्या कामगिरीसाठी आणि लक्झरी वाहनांसाठी ओळखली जाते.

बीएमडब्ल्यू

1909 सुझुकी

1909 मध्ये, सुझुकी ने हमामात्सु या जपानी समुद्रकिनारी असलेल्या छोट्या गावात सुझुकी लूम वर्क्सची स्थापना केली.

सुझुकी

1926 मर्सिडीज

1926 मध्ये स्थापित केलेला जर्मन लक्झरी आणि व्यावसायिक वाहन ऑटोमोटिव्ह ब्रँड आहे.

मर्सिडीज

1937 फोक्सवॅगन

फोक्सवॅगनची स्थापना 1937 मध्ये बर्लिनमधील जर्मन लेबर फ्रंट यांच्या द्वारे करण्यात आली.

फोक्सवॅगन

1967 ह्युंदाई

कंपनीची स्थापना 1967 मध्ये झाली आणि ही जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी आहे.

ह्युंदाई

1981 मारुती सुझुकी

ही जपानी ऑटोमोबाईल आणि मोटरसायकल उत्पादक सुझुकीची उपकंपनी आहे.

मारुती सुझुकी

1935 टोयोटा

1935 मध्ये टोयोटाचे पहिले वाहन आहे. पण 1936 मध्ये थोड्याशा सुधारित स्वरूपात उत्पादनात प्रवेश केला.

टोयोटा

1903 फोर्ड

16 जून 1903 रोजी हेन्री फोर्ड यांनी स्थापना केली.

फोर्ड

1902 कॅडिलॅक

1902 मध्ये कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना झाली. जगातील पहिला कारखाना जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने ही वाहन सुरु केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅडिलॅक