ई- दुचाकीवर मोजावे लागणार ५ हजारांपर्यंत जास्त रक्कम

सकाळ डिजिटल टीम

इलेक्ट्रिक दुचाकी सबसिडी

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवरील सबसिडी प्रति किलोवॅट १५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये केली आहे.

electric scooter | esakal

तसेच एक्स-फॅक्ट्री प्राईसवरील सबसिडीची मर्यादा ४० टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ई-दुचाकीसाठी ५ हजार रुपयांपर्यंत जास्त रक्कम मोजावी लागेल.

electric scooter | esakal

किती मिळते सबसिडी ?

30,000 रुपये दुचाकीवर, १,५०,००० रुपये चार चाकीवर, तर १,५०,००० रुपयापर्यंत दुचाकीची

electric scooter | esakal

कोणाला मिळेल लाभ?

लिथियम-आयन बॅटरीचा वापर झाला पाहिजे. तसच ४० किलोमीटर ई- दुचाकीचा वेग हवा. किमान सिंगल फुल चार्जवर ८० किलोमीटर रेज असावी.

electric scooter | esakal

बिगर सबसिडी बाजाराची तयारी

बिगर सबसिडीच्या बाजाराची तयारीही होऊ शकते. सबसिडीला सुरुवात झाली तेव्हा ती १० हजार रुपये प्रति किलोवॅट तास इतकी होती

electric scooter | esakal

३,८८९.९४ कोटी खर्च झाले.

दरवर्षी २ हजार कोटी रुपयांची सबसिडी यात दिली जाणार होती. यंदा अर्थसंकल्पात हा निधी वाढवून ५.१७२ कोटी करण्यात आला होता.

electric scooter | esakal

योजनेची एकूण तरतूद १० हजार कोटी रुपयाची होती. आणि आता ३,८८९.९४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

electric scooter | esakal