'कास पठार' पाहाच! 'या' फुलांचा अनुभवाल गालिचा

| Sakal

कास पठारावर फुलांचा बहर येण्यास सुरुवात झाली.

| Sakal

फुलांचा बहर सध्या कमी आहे.

| Sakal

चवर, सीतेची आसवं, आभाळी, तेरडा ही फुलं बहरु लागली आहेत.

| Sakal

कास पठारावरील फुलांचा आकार हा नखापेक्षा लहान असतो.

| Sakal

फुलांचा बहर हा पाऊस, ऊन, वातावरणातील गारवा या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतो.

| Sakal

कास पठारावर फिरण्यासाठी सायकलही भाड्यानं मिळतात.

| Sakal

कास पठाराचा जागतीक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

| Sakal

या ठिकाणी पर्यावरण प्रेमी तसेच हौशी फोटोग्राफर्स आवर्जुन येत असतात.

| Sakal

या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य पाहून तुम्ही दरवर्षी इथं भेट द्यालं.

| Sakal