Imlie Seerat: 'आंबटगोड' सीरत आता 'चीनी' मध्ये!

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्या इमली स्टार सीरत कपूर ही चर्चेत आली आहे. ती आता प्रेक्षकांना एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

| Sakal

सीरत ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

| Sakal

सीरतचा सोशल मीडियावरील चाहतावर्गही मोठा आहे. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

इमली फेम सीरत आता चीनी नावाच्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा आहे.

| Sakal

गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या इमलीतील भूमिकेमुळे लोकप्रिय झाली. त्याला चांगली प्रसिद्धीही मिळाल्याचे दिसून आले.

| Sakal

कोरिओग्राफर आणि अभिनेत्री अशा भूमिकेतून दिसणारी सीरत ही तिच्या स्टाईलसाठी फेमस आहे.

| Sakal

रन राजा रन नावाच्या तेलुगू चित्रपटातून तिनं चित्रपट विश्वात पाऊल ठेवले होते.

| Sakal

इमलीमध्ये भूमिका केल्यानंतर आपल्याला मोठी लोकप्रियता मिळाली. या मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले. अशी प्रतिक्रिया सीरतनं दिली आहे.

| Sakal

इमलीनंतर आता चीनीमधून पुन्हा एकदा वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येण्याची उत्सुकता वाढल्याचे सीरत सांगते.

| Sakal