Sex life: सतत मनात सेक्सचे विचार येतात? असा घाला आवर

सकाळ डिजिटल टीम

तरुणपणी किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर लैंगिक भावना मनात येऊ शकतात.पण याचं व्यसन चुकीचं आहे.

सतत मनात सेक्सचे विचार येत असतील तर तुम्ही काही ट्रिक्स फॉलो करुन यावर आवर घालू शकता.

लैंगिक भावनांना उत्तेजित करणा-या कथा,कादंब-या वाचणे टाळा.

पॉर्न पाहणे टाळा, यामुळे लैंगिक भावना उत्तेजित होतात.

स्वत:ला सतत बिझी ठेवा त्यामुळे तुमच्या मनात सेक्सचा विचार येणार नाही.

काही तरुण मंडळींना सेक्सचं व्यसनं असतं, अशा लोकांपासून दुर राहायल हवं

ध्यान शिबीरला जाऊन तुम्ही या भावनांवर आवर घालू शकता.

तु्म्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांशीसुद्धा याबाबत चर्चा करु शकता. ते तुम्हाला आणखी योग्य उपाय सांगतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.