शाहिदचं 58 करोडचं नवं घर...एकदम जन्नत...

प्रणाली मोरे

काही दिवसांपू्र्वी शाहिद कपूरनं मुंबईच्या आलिशान विभागात घर खरेदी केल्याची बातमी समोर आली होती.

Esakal

आता नवरात्रीच्या शुभमुहर्ताला शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुलांसोबत नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.

Esakal

शाहिद आणि मीरानं आपल्या नवीन घरात पूजाही ठेवली होती. यावेळी केवळ घरातलेच जवळचे आप्तेष्ट उपस्थित होते.

Esakal

या घराची किंमत ५८ करोड रुपये आहे असं सांगितलं जात आहे.

Esakal

मुंबईत बान्द्रे-वरळी सी-लिंकजवळील आलिशान इमारतीत शाहिदचं हे नवं घर आहे. शाहिदनं हे घर २०१८ मध्ये खरेदी केले होते.

Esakal

शाहिदचं हे नवं घर खूपच लक्झुरियस आहे. ते आतुन कसं हे पहायचं असेल तर मीरा राजपूतचं इन्स्टाग्राम हॅंडल नक्की चेक करा.

Esakal

बांद्र-वरळी सी लिंक जवळील '३६०-वेस्ट' या बहुमजली इमारतीत ४२ आणि ४३ व्या मजल्यावर शाहिदचं हे ड्युप्लेक्स अपार्टमेंट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal