Shakti Mohan :डान्सच्या क्विनचा ग्लॅमरस अंदाज, पाहा साडीतील अदा

| Sakal

आपल्या डान्समुळे देशभरात ओळखली जाणारी शक्ती मोहन

| Sakal

शक्ती एक यशस्वी कोरिओग्राफर-डान्सर आहे

| Sakal

शक्ती सध्या अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोज जज म्हणून काम करत आहे

| Sakal

‘डान्स इंडिया डान्स’ मधून शक्तीला लोकप्रियता मिळाली

| Sakal

शक्तीने तिचं सुरूवातीचं शिक्षण दिल्लीच्या बिरला बालिका विद्यापीठातून पूर्ण केलं

| Sakal

नुकतेच शक्तीने सोशल मिडीयावर काही फोटो शेअर केले आहेत

| Sakal

शक्तीच्या या फोटोंची सोशल मिडीयावर एकच चर्चा आहे

| Sakal