Shakti Mohan : स्टनिंग अंदाजात दिसली सुपर डान्सर शक्ती, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

शक्ती मोहननं स्टार प्लसवरील डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘डान्स प्लस’मध्ये जज म्हणूनही काम केलं आहे

Shakti Mohan

शक्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shakti Mohan

शक्ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shakti Mohan

अशातच शक्तीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shakti Mohan

शक्तीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shakti Mohan

चाहतेही शक्तीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shakti Mohan

या फोटोत शक्ती खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Mohan