Shama Sikander : सौंदर्याचे नादखुळे फोटो!

| Sakal

शमा सिकंदर तिच्या सिजलिंग फोटोशुटमुळे चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते,

| Sakal

साडी असो वा बिकिनी शमा प्रत्येक लूकमध्ये हंगामा करते.

| Sakal

शमाचा प्रत्येक नव्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.

| Sakal

शमाच्या प्रत्येक नव्या फोटोमुळे चाहत्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढवते.

| Sakal

शमा तिच्या साडीतील फोटोंमुळे अधिक चर्चेत असते.

| Sakal

प्रत्येक नव्या फोटोंमध्ये शमाचा वेगळेपण पाहण्यास मिळते.

| Sakal

शमाच्या या फोटोने लाखो चाहत्यांच्या अक्षरक्षः वेडं केले आहे.

| Sakal

निळ्या रंगाच्या साडीमध्ये क्षमाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

| Sakal