Shama Sikander: 'हवा में उडता जाये तेरा...'

सकाळ डिजिटल टीम

शमा सिकंदर ही नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चाहत्यांच्या हदयाचा ठाव घेणारी सेलिब्रेटी ठरली आहे.

शमाचा सध्या मर्लिन लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. तिचा तो फोटो व्हायरल होताच तिला असंख्य प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

टीव्ही अभिनेत्री, शो अँकर म्हणून शमानं आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

यापूर्वी शमाच्या वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटोंना चाहत्यांना घायाळ केल्याचे दिसून आले आहे.

शमाचा बोल्ड अन् हॉट लूक हा चाहत्यांना कमालीचा भावला असून त्यांच्या प्रतिक्रिया शमाच्या उत्साहात आणखीनच भर घालणाऱ्या आहेत.

इंस्टावर शमा ही अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

फिटनेस फ्रिकचे व्हिडिओ शेयर करुन शमानं मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवल्याचे दिसून आले होते.

यावेळी तिला हॉलीवूडच्या स्टार अभिनेत्रीच्या लूकची भुरळ पडली असून आपण तिच्यासारखं दिसावं याचा मोह तिला आवरलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.