Shanaya Kapoor : एवढं कोण हॉट असतं का राव...

सकाळ डिजिटल टीम

शनायाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बरेच बोल्ड फोटो शेअर करत असते

Shanaya Kapoor

शनाया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shanaya Kapoor

शनाया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Shanaya Kapoor

अशातच शनायाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Shanaya Kapoor

शनायाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shanaya Kapoor

चाहतेही शनायाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shanaya Kapoor

या फोटोत शनाया खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanaya Kapoor