Shanaya Kapoor : शनायाचं सौंदर्य, काळजाचं पाणी!

| Sakal

शनायानं ही आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. बऱ्याच दिवसांपासून तिच्या डेब्युची चर्चा रंगली होती.

| Sakal

बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया ही नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

शनायाचे बोल्ड फोटो हा तिचा खास आवडीचा विषय आहे.त्यावर तिला मिळालेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून शनाया तिच्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं चर्चेत आली आहे.

| Sakal

संजय कपूर यांनी देखील मुलीच्या नव्या चित्रपटाच्या निमित्तानं तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

शनायाला इंस्टावर फॉलो कऱणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. नव्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाची चर्चा आहे.

| Sakal

शनायाच्या विविध पोझेसमधील फोटोंना नेटकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद कौतूकास्पद आहे.

| Sakal

शनायाच्या बिकीनी लूकच्या एका फोटोनं नेटकऱ्यांची पसंती मिळवली होती.

| Sakal