Shanaya Kapoor: दिवाळी रंगली फॅमिली मैफिलीत! शनायाचा फेस्टिव्ह लूक

| Sakal

शनायाला फेस्टिव्ह लूकमध्ये बघून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.

| Sakal

फेंट पिंक लेहेंग्यामध्ये शनाया गोड दिसतेय.

| Sakal

शेअर केलेल्या फोटोमध्ये रोशनाई दिसून येतेय.

| Sakal

तिच्या या लूकची सोशल मीडियावरही चर्चा चाललेली दिसते.

| Sakal

सगळेच सेलिब्रिटी या सीजनमध्ये ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसून आले.

| Sakal

जान्हवीची बहिण शनाया ही बघायला फार सुंदर आहे.

| Sakal

तिच्या लूकची चर्चा बॉलीवूडमध्येही दिसून येते.

| Sakal