Shanivar Niyam : शनिवारी चुकूनही या वस्तू विकत घेऊ नका,नाहीतर...

सकाळ डिजिटल टीम

लोखंडी वस्तू

शनिवारी चुकूनही लोखंडी वस्तू खरेदी करू नये. या दिवशी लोखंद खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Shanivar Niyam

लोखंडी धातू शनिदेवाचा असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी लोखंडी धातू किंवा वस्तू खरेदी केल्याने शनिदेवाचा कोप होतो असे म्हटले जाते.

Shanivar Niyam

सरसो तेल

शनिवारी शनिदेवाला सरसोचं तेल चढवण्याची परंपरा आहे. मात्र शनिवारी तेल खरेदी करणे शुभ नसते. शनिवारी सरसोचं तेल खरेदी केल्याने जीवनात अनेक समस्या येऊ शकतात.

Shanivar Niyam

उडीद दाळ

शनिवारी उडीद डाळ खरेदी करणे अशुभ मानले जाते. तुम्हाला उडीद डाळ विकत घ्यायची असेल तर एका दिवसाआधी विकत घेणे योग्य ठरेल.

Shanivar Niyam

कोळसा

शनिवारी चुकूनही कोळसा खरेदी करू नये. या दिवशी कोळसा खरेदी करणे अशुभ मानले जाते.

Shanivar Niyam

मीठ

शनिवारी मीठ विकत घेऊ नका. असे केल्याने घरातील कर्ज वाढते.

Shanivar Niyam

कपडे

शनिवाऱ्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नये. असे करणे अशुभ मानले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shanivar Niyam