राष्ट्रवादी पक्षाचे दोन कार्याध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी घोषित केले
सुप्रिया सुळे यांची आणि प्रफुल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रफुल पटेल यांच्यावरही कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली
त्याचबरोबर शरद पवारांनी येणाऱ्या निवडणुकांची जबाबदारीही या दोघांवर सोपवली.
पण अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नाही
प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गोवा आणि गुजरात या राज्यांच्या निवडणुकाची जबाबदारी दिली आहे.
अजित पवारांवर कोणतीच जबाबदारी नसल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.