शरद पवार यांची लाडकी मुलगी सुप्रिया सुळे या त्यांच्या वडिलांसारख्याच राजकारणात सक्रिय आहेत.
पक्ष असो वा कुटूंब अडचणीत असता संकटमोचक म्हणून नेहमी सुप्रिया सुळे उभ्या राहतात.
अशातच, त्यांच्याच एका पोस्टमधुन त्यांची खासगी माहिती मिळाली आहे.
शरद पवारांच्या या मुलीला दिल्लीचा गुलाब जामुन आवडतो.
अन् तेही Baba Ka Dhaba! येथीलच.
My Most Favourite Food in Delhi असं म्हणत त्यांनी गुलाब जामुनसोबत फोटो शेअर केला आहे.
सामाजिक कार्यासह सोशल मीडियावरही त्या अॅक्टीव्ह असतात.
प्रत्येक क्षणांचा आनंद त्या आपल्या अकाऊंटवर शेअर करत असतात.