Sharad Pawar : शरद पवार देशातील विरोधकांचे चेहरा होणार?

| Sakal

शरद पवार आणि नितीश कुमार यांची आज भेट झाली.

| Sakal

देशातील विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे असं मत यावेळी दोघांनीही व्यक्त केलंय

| Sakal

पवार हे विरोधकांचे चेहरा झाले तर आवडेल असं नितीश कुमार यावेळी म्हणाले

| Sakal

उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतर शरद पवारांची नितीश कुमार यांच्याशी भेट झाली

| Sakal

विरोधकांमधील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये शरद पवार हे सर्वांत मोठं नाव आहे

| Sakal

त्यामुळे आता शरद पवार हे येत्या निवडणुकांत विरोधकांचे चेहरे असणार का याकडे लक्ष असेल

| Sakal

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शरद पवारांना विरोधकांचे चेहरा होण्यासाठी निमंत्रण दिलं आहे

| Sakal