शार्दुलचं शुभमंगल! लग्नाचे फोटो आले समोर... - Shardul Thakur-Mittali Parulkar Marriage

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेंड मिताली पारुलकरसोबत लग्न केले आहे.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

महाराष्ट्रातील कर्जत येथे सोमवारी ठाकूर यांचा विवाह झाला.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा या सोहळ्याला उपस्थित होते.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

पत्नी रितिकाही रोहितसोबत पोहोचली. मुंबई रणजी करंडक संघाचे प्रशिक्षक अभिषेक नायर आणि इतर अनेक खेळाडूंनीही शार्दुलच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

शार्दुलचा हळदी समारंभ २५ फेब्रुवारीला झाला.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

26 रोजी संगीत समारंभात त्यांनी सैराट चित्रपटातील 'झिंगाट' गाण्यावर डान्स केला.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

संगीत सेरेमनीमध्ये श्रेयस अय्यरनेही डान्स केला.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

यावर्षी भारतीय संघातील तिसरा स्टार विवाहबंधनात अडकला आहे.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

सर्वात आधी केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चर्चा झाली.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage

यानंतर अष्टपैलू अक्षर पटेलने मेहाशी लग्न केले. आता शार्दुल ठाकूरनेही गर्लफ्रेंड मिताली पारुलकरला दीर्घकाळ डेट केल्यानंतर तिच्याशी लग्न केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shardul Thakur Mittali Parulkar Marriage