Sharmila Tagore : ‘काश्मिर की कली’ का खास ब्यूटी सिक्रेट

सकाळ डिजिटल टीम

भारतीय सिनेमात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्री शर्मिला टागोर

Sharmila Tagore | sakal

अतिशय बोलके डोळे आणि रेखीव चेहरा

Sharmila Tagore | sakal

नैसर्गिक सौंदर्य टिकून राहण्यासाठी त्या काय करतात याबाबत त्यांनी खुलासा केला.

Sharmila Tagore | sakal

नियमितपणे स्कीन केअर रुटीन फॉलो करावे असे त्यांचे म्हणणे आहे.

Sharmila Tagore | sakal

नर्गिस, कुमकुमादी तेल, नागरमोथा, बदाम तेल, बहुमंजरी तेल आणि चंदन या गोष्टी आपल्या ग्लोईंग त्वचेचे सिक्रेट असल्याचे शर्मिला टागोर यांनी सांगितले आहे

Sharmila Tagore | sakal

त्वचा चांगली राहण्यासाठी पुरेशी शिस्त, संतुलित आहार, चांगले विचार आणि झोपेचे नियमित रुटीन या गोष्टींची अतिशय आवश्यकता असते.

Sharmila Tagore | sakal

तसेच त्वचेसाठी जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे केव्हाही चांगले असते

Sharmila Tagore | sakal

‘काश्मिर की कली’

Sharmila Tagore | sakal

शर्मिला यांचे सौंदर्य वयाच्या ७९ व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharmila Tagore | sakal