Sharvari Wagh : शर्वरीच्या दिलखेचक अदा

| Sakal

आपल्या बोल्ड इमेजमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारी शर्वरी वाघ

| Sakal

विकी कौशलचा भाऊ सनी कौशलची गर्लफ्रेंड शर्वरी

| Sakal

शर्वरीने नुकताच तिचा नवा लूक शेअर केला आहे

| Sakal

या फोटोंमध्ये शर्वरी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे

| Sakal

शर्वरीने न्यूड मेकअप, ओपन हेअरस्टाईलआणि न्यूड लिपस्टिकने तिचा लूक पूर्ण केला आहे

| Sakal

या फोटोत शर्वरीने बार्बी स्टाईलमध्ये वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत

| Sakal