उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे! Sharvari Wagh

Vaishali Patil

चित्रपट आणि वेब सीरिजसोबतच शर्वरी सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे.

Sharvari Wagh

पडद्यावरचा तिचा अभिनय खुप प्रभावी आहे.

Sharvari Wagh

त्याचबरोबर शर्वरीचा फॅशन सेन्सही प्रभावशाली आहे.

Sharvari Wagh

ती तिच्या सौदर्यांने चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Sharvari Wagh

नुकतेच, अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर हॉट फोटो शेअर केले आहेत.

Sharvari Wagh

शर्वरी वाघने बॅकलेस ब्लॅक कलरचा बॉडीफिट गाऊन परिधान केला आहे.

Sharvari Wagh

मेकअपसह तिने तिचे केस बांधले आहेत आणि छान पोज दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sharvari wagh | esakal