नुकतेच शहनाजने पांढऱ्या स्वेटरमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
यामध्ये शहनाजच्या सुंदर आणि मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
शहनाजच्या या नटखट अदांवर सगळेच फिदा झाले आहेत
‘बिग बॉस 13’ मुळे शहनाज गिलला विशेष लोकप्रियता मिळाली
शहनाज गिल ही आपल्या अभिनयानं आणि क्युटनेसनं अनेकांची मनं जिंकते