हुस्न है सुहाना इश्क है दीवाना Shehnaaz Gill

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावरची प्रसिद्धी अभिनेत्री शहनाज कौर गिल आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

shehnaaz gill | Sakal

शहनाज गिलला आता सलमान खान याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली आहे.

shehnaaz gill | Sakal

शहनाज ब्लॅक स्लिट गाऊनमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.

shehnaaz gill | Sakal

शहनाजने केस मोकळे सोडत आणि हातात गोल्डन ब्रेसलेट घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

shehnaaz gill | Sakal

शहनाजने ब्लॅक स्लिट गाऊनवर ब्लॅक कलरची हिल्स घातली आहे.

shehnaaz gill | Sakal

सोशल मीडियावर सक्रिय असणारी शहनाज गिल ही नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहत असते.

shehnaaz gill | Sakal

या फोटोंमध्ये तिच्या सुंदर आणि मनमोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

shehnaaz gill | Sakal

शहनाजच्या या नटखट अदांवर सगळेच फिदा झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

shehnaaz gill | Sakal