वयाचा अन् सौदर्यांचा काही संबध नसतो बरं! Shilpa shetty

Vaishali Patil

नुकतीच शिल्पा शेट्टीने एका कार्यक्रमात ज्युरी सदस्य म्हणून हजेरी लावली होती.

Shilpa Shetty

शिल्पा एका सुंदर साडीत दिसत आहे.

Shilpa Shetty

शिल्पाने केशरी रंगाची फ्लेर्ड साडी परिधान केली होती.

Shilpa Shetty

तिने आपले केस खुले ठेवले होते आणि अतिशय साधा मेकअप केला होता.

Shilpa Shetty | Esakal

अॅक्सेसरीज म्हणून, शिल्पाने तिच्या गळ्यात फक्त एक नेकलेस आणि हातात काही बांगड्या घातल्या आहेत.

Shilpa Shetty | Esakal

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात गोंडस जोडपे आहेत 

Shilpa Shetty | Esakal

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राला दोन मुले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty | Esakal