अभिनेत्री शर्ली सेतियाबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया
शर्ली केवळ अभिनेत्री नाही तर ती गायिकादेखील आहे
आज चाहत्यांनी तिचे फोटो व्हायरल केले आहेत
तीन वर्षांपूर्वी शर्लीने अभिनयाला सुरुवात केली
मस्का या हिंदी चित्रपटामध्ये तिने भूमिका निभावली
शर्ली ही मुळची दमनची आहे
मात्र पुढे ती ऑकलंड आणि न्यूझिलंडमध्ये मोठी झाली
शर्ली केवळ अभिनेत्री आणि सिंगर नाहीये
तर ती प्रसिद्ध यू ट्युबर आहे. चॅनेलवर ती व्हीडिओ टाकत असते
चाहत्यांसाठी शर्ली सोशल मीडियात सक्रीय असते