Shivali Parab: 'या' वक्तीच्या प्रेमात शिवाली

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राची हास्यजत्रा शिवाली परब हि लोकप्रिय अभिनेत्री

Shivali Parab | Sakal

शिवालीला शाहरुख खान खूप आवडतो. ती शाहरुखच्या प्रेमात आहे.

Shivali Parab | Sakal

शिवालीने पिवळ्या रंगाच्या साडीवर एक खास फोटोशूट केलंय

Shivali Parab | Sakal

शिवाली महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अत्यंत महत्वाची सदस्य आहे

Shivali Parab | Sakal

शिवालीने अल्पावधीतच महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून तिचं स्थान निर्माण केलंय

Shivali Parab | Sakal

शिवाली सोशल मीडियावर विविध फोटोशूट करून फॅन्सचं प्रेम मिळवत असते

Shivali Parab | Sakal

शिवालीचं मॅड केलंय तू हे लेटेस्ट व्हिडिओ गांण यु ट्यूब वर रिलीज झालंय

Shivali Parab | Sakal

शिवालीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivali Parab | Sakal