Shivangi Joshi : ये रोज रोज की बाते और मुलाकाते...

सकाळ डिजिटल टीम

ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या सुपरहिट मालिकेत नायराची भूमिका करणाऱ्या शिवांगी जोशी

Shivangi Joshi

शिवांगीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते

Shivangi Joshi

शिवांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shivangi Joshi

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत शिवांगी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Shivangi Joshi

नुकतेच शिवांगीने सुंदर फोटोशूट केलं आहे

Shivangi Joshi

यातील काही फोटो शिवांगीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Shivangi Joshi

वेगवेगळ्या फोटो पोज देत शिवांगीने हे खास फोटोशूट केलं आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivangi Joshi