Shivani Surve: मलमली तारुण्य हे झेपवेना नजरेत माझ्या...

Devendra Jadhav

वाळवी सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानी सुर्वेने वाळवी मधून भन्नाट काम करून सर्वांच्या मनात घर केलं

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानीचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानीचे या वर्षात वाळवी आणि सातारचा सलमान हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानीच्या गाजलेल्या वाळवी सिनेमाच्या पुढच्या भागाचं सुद्धा लवकरच शुटींग होणार आहे

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानी सुर्वे विविध ड्रेस आणि साजशृंगार करत फोटोशूट करत असते

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानी सुर्वे विविध ड्रेस आणि साजशृंगार करत फोटोशूट करत असते

shivani surve | Instagram/ @shivanisurve

शिवानी सुर्वे फोटो आणि व्हिडिओवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.