Shraddha Arya : जिंदगी और कुछ भी नहीं मेरी कब कहानी हैं!

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या अनेकदा तिच्या लूक आणि बबली स्टाइलमुळे चर्चेत असते

Shraddha Arya

श्रद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shraddha Arya

श्रद्धा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Shraddha Arya

अशातच श्रद्धाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shraddha Arya

श्रद्धाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shraddha Arya

चाहतेही श्रद्धाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shraddha Arya

या फोटोत श्रद्धा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Arya