Shraddha Arya : ‘कुमकुम भाग्य’ फेम श्रद्धाची व्हाईट आऊटफिटमध्ये दिलखेचक अदा

| Sakal

झी टीव्हीवरील प्रसिद्ध सिरीयल ‘कुंडली भाग्य’ मध्ये प्रीताची भूमिका वठवणारी अभिनेत्री श्रद्धा आर्या 

| Sakal

श्रद्धा सध्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री झाली आहे 

| Sakal

श्रद्धाच्या बोल्ड आणि बिनधास्त अदा व्हायरल होतात 

| Sakal

या लुकसाठी श्रद्धाने एक व्हाईट कलरचा सेट परिधान केला आहे

| Sakal

श्रद्धाचे हे फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत

| Sakal

तिच्या या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत

| Sakal

तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो लोक वेडे आहेत

| Sakal