Shraddha Das : खाकी गाजवणाऱ्या 'सौम्या' चा 'हॉट' अवतार

| Sakal

ओटीटी'वरील खाकी वेब सीरिज सध्या खूप गाजत आहे.

| Sakal

खाकी सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत करण ठाकर आहे.

| Sakal

करणने अमित 'अमित लोढा आयपीएस' ही भूमिका केलीय.

| Sakal

निकिता दत्ताने अमितच्या पत्नीची 'तनू लोढा'ही भूमिका निभावली आहे.

| Sakal

या सीरिजमध्ये श्रद्धाने सौम्या नावाचं पात्र साकारलं आहे.

| Sakal

श्रद्धा तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी फोटोज टाकत असते.

| Sakal

श्रद्धाच्या या फोटोने अनेकांना वेडं करून सोडलं होते.

| Sakal

श्रद्धाच्या या फोटोने तिच्या चाहत्यांना अक्षरक्षः घाम फोडला आहे.

| Sakal

श्रद्धाच्या प्रत्येक फोटोत तिच्या वेगवेगळे अंदाज पाहण्यास मिळतात.

| Sakal