सबको सोनी लग दी देसी गर्ल Shraddha Kapoor

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

 रणबीर कपूरसोबतचा तिचा हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

श्रद्धा कपूरने एका सुंदर स्टाईलमध्ये साडी नेसलेला फोटो शेअर केला आहे.

द्धाने स्काय ब्लू कलरची प्लेन साडी घातली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

shraddha kapoor | Esakal

कुरळे केस, नेकलेस आणि मॅचिंग बांगड्या घालून श्रद्धाने तिचा लूक पूर्ण केला.

shraddha kapoor | Esakal

तू झुठी मैं मक्कार' हा एक रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, त्याचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.

Shraddha Kapoor hot photo

या चित्रपटात पहिल्यांदाच श्रद्धा आणि रणबीरची जोडी पाहायला मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor hot photo