श्रेया घोषाल ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे
सुमधुर गळा लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे
श्रेयाने संगीताचे धडे आई शर्मिला यांच्याकडूनच गिरवले आहेत
श्रेया घोषाल 20 वर्षांपासून आपल्या गोड आणि जादुई आवाजाने श्रोत्यांचे मनोरंजन करत आहे
श्रेया रिअॅलिटी शोची परीक्षक देखील आहे
कधीकाळी स्वतः श्रेयादेखील अशाच एका स्पर्धेत सहभागी झाली होती
'सा रे ग म प' हा रिअॅलिटी शो जिंकून वयाच्या 16व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते