Shreya Ghoshal : सांगा मी कशी दिसतेय?

| Sakal

 आपल्या आवाजने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका श्रेया घोषाल

| Sakal

श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

श्रेया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

| Sakal

अशातच श्रेयाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

| Sakal

श्रेयाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

| Sakal

चाहतेही श्रेयाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

या फोटोत श्रेया खुपचं सुंदर दिसत आहे

| Sakal