Shreya Ghoshal : श्रेयाच्या स्टाईलपुढे अभिनेत्रीही फिक्या

| Sakal

श्रेया बॉलीवूडमधील उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखली जाते

| Sakal

अत्यंत कमी वयात श्रेयाने आपल्या करिअरची सुरुवात केली

| Sakal

श्रेया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्रेया नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच श्रेयाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो श्रेयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत श्रेयाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal