तू नार सखे सुकुमार! नजरेत तुझ्या तलवार Shriya Pilgaonkar

Vaishali Patil

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

Shriya Pilgaonkar

यानंतर श्रियाने काही गाजलेल्या वेब सीरिज मध्ये सुध्दा महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Shriya Pilgaonkar

तिने मिर्झापूर', 'द गॉन गेम', 'गिल्टी माइंड्स', 'द ब्रोकन न्यूज', 'क्रॅकडाऊन' यासांरख्या वेबसिरिजमधील तिची भुमिका प्रेक्षकांना खुप आवडली.

Shriya Pilgaonkar

नुकतिच तिची ताजा खबर ही वेब सिरिज चांगलिच गाजली.

Shriya Pilgaonkar

श्रिया नेहमी वेगवेगळ्या भुमिका साकारत असते. ताजा खबरमध्ये तिने सेक्स वर्करची भुमिका साकारली आहे.

Shriya Pilgaonkar

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या श्रियाने आता तिचं एक नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Pilgaonkar

तिने हा लूक एका अवार्ड शोला हजेरी लावली होती. यावेळी ती या लूकमध्ये दिसली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Pilgaonkar