रंगात रंग तो शाम रंग....'श्रिया' झाली बावरी : Shriya Pilgaonkar

| Sakal

घागरा चोलीतला तीचा रंगीबेरंगी आऊटफीट लक्षवेधून घेत आहे.

| Sakal

होळीनिमित्त तिनं खास फोटोशूट केलं आहे.

| Sakal

सचिन पिळगावकर यांची 'एकुलती एक' श्रियानं मनोरंजन क्षेत्रात स्वतः स्थान निर्माण केलं आहे.

| Sakal

'एकुलती एक' या मराठी सिनेमातून तीनं सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं.

| Sakal

'मिर्झापूर' या वेबसिरीजमुळं तीला खास ओळख मिळाली.

| Sakal

त्यानंतर 2016 मध्ये तीनं 'फॅन' या बॉलिवूडपटात शाहरुख खानची नायिका साकारली.

| Sakal

गिल्टी माईंड्स, ताजा खबर, द ब्रोकन न्यूज, कादन, हाऊस अरेस्ट आणि मर्डर इन अॅगोंडा या चित्रपटांमधून तीनं काम केलीत.

| Sakal