Shriya Saran: श्रेयाला पाहुन बावऱ्या मनात वादळ उठले

सकाळ डिजिटल टीम

दक्षिणेकडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी श्रेया सरन

Shriya Saran | Sakal

श्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shriya Saran | Sakal

श्रिया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Shriya Saran | Sakal

अशातच श्रियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran | Sakal

श्रियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shriya Saran | Sakal

चाहतेही श्रियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shriya Saran | Sakal

या फोटोत श्रिया खुपचं सुंदर दिसत आहे

Shriya Saran | Sakal

श्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म डेहराडून मध्ये झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shriya Saran | Sakal