बॉलीवुडसह दाक्षिणात्य जगताला भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन..
श्रुती यावेळी काहीशा वेगळ्या अंदाजात समोर आली आहे.
श्रुतीने काळ्या रंगाच्या युनिक ड्रेस परिधान केला आहे.
या लुक मध्ये श्रुती फारच भन्नाट दिसत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार कमलहसन यांची ही लाडकी मुलगी..
ती स्वतः उत्तम अभिनेत्री आणि गायिका आहे.
श्रुतीचे सोशल मिडियावर लाखो चाहते आहेत.