Shruti Haasan: सौंदर्य अन् श्रृती हे रसायनचं वेगळ...

सकाळ डिजिटल टीम

श्रुती हासननं तिच्या लूकचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shruti Haasan | Sakal

सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसन देखील बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे

Shruti Haasan | Sakal

श्रुती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Shruti Haasan | Sakal

श्रुती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Shruti Haasan | Sakal

अशातच श्रुतीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Shruti Haasan | Sakal

श्रुतीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Shruti Haasan | Sakal

चाहतेही श्रुतीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Shruti Haasan | Sakal

या फोटोत श्रुती खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Haasan | Sakal