Shruti Marathe: तुझ्यात जीव रंगला...!

सकाळ डिजिटल टीम

मराठी टीव्ही आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून श्रृतीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

Shruti Marathe

श्रृतीनं अल्पावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

Shruti Marathe

श्रृतीला इंस्टावरुन फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. काही दिवसांपूर्वी एका कारणामुळे चर्चेत आली होती.

Shruti Marathe

श्रृतीचे फोटो पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे हा नेटकऱ्यांच्या खास आवडीचा विषय आहे.

Shruti Marathe

मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये श्रृतीनं आपल्या अभिनयानं चाहत्यांना भारावून टाकले आहे.

Shruti Marathe

आता श्रृतीनं आपल्या सौंदर्यानं भुरळ घातली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Shruti Marathe

श्रृतीच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भलत्या भन्नाट आहेत.

Shruti Marathe

श्रृती तू खूप सुंदर आहेस, त्या फोटोंमध्ये तुझ्याकडे पाहताना नजर हटता हटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe