Ear Rings : श्वेताच्या या भारी Ear Rings डिझाईन्स बघून वेडे व्हाल...

सकाळ ऑनलाईन टीम

तरूणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत चर्चेत असणारं एकमेव नाव म्हणजे श्वेता तिवारी.

तिची फॅशन स्टाइल तुम्ही कधी जवळून नोटीस केलीय का?

तिच्या कपड्यांप्रमाणे ती शोभेल असे सुंदर इयर रींग्ज घालते.

तिच्या सौंदर्याबरोबरच तिचे इयर रींग्जसुद्धा फोटोमध्ये उठून दिसतात.

तरुण मुली तिची इयर रींग्ज घालण्याची स्टाइलसुद्धा फॉलो करु शकतात.

श्वेताच्या प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला हटके इयर रींग्ज बघायला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.