ये है रेशमी झुल्फों का अंधेरा... श्वेता तिवारीच्या Hair Care टिप्स

धनश्री भावसार-बगाडे

सौंदर्याचे चाहते

श्वेता तिवारीच्या सौंदर्याचे चाहते हजारोंनी आहेत.

Shweta Tiwari Hair Care | esakal

लुक्सवर फिदा

तिच्या देसी लुकला चाहते जेवढी पसंती देतात तेवढेच तिच्या मॉडर्न लुकचेही दिवाणे आहेत.

Shweta Tiwari Hair Care | esakal

करिअर

श्वेता टिव्ही सिरीयल, जाहिरातींमधून आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या छटा कायम दाखवत असते.

Shweta Tiwari Hair Care | esakal

केसांचा वाटा मोठा

तिच्या या मनमोहक सौंदर्यात तेवढेच रेशमी, शायनिंग, दाट केसांचा वाटाही मोठा आहे.

Shweta Tiwari Hair Care | esakal

साधं सोप रुटीन

श्वेताचं हेअर केअर रुटीन फार साधं सोपं आहे. या लहानशा गोष्टींनी तिने चाळीशीतही केसांची चमक आणि दाटपणा जपला आहे.

Shweta Tiwari Hair Care | esakal

ऑलिव ऑईल

श्वेता झोपण्यापूर्वी तिच्या केसांना ऑलिव्ह ऑईल लावते. ती तिच्या टाळूची खूप छान मालिश करते.

Shweta Tiwari Hair Care | esakal

धुण्याआधी ऑयलींग

ती तिच्या केसांना आधी तेल लावते आणि नंतर ते धुते. अशा प्रकारे, ती गुळगुळीत आणि रेशमी केसांनी जपते.

Shweta Tiwari Hair Care | esakal

हेअर मास्क

निरोगी आणि मजबूत केसांसाठी, श्वेता तिवारी तिच्या केसांमध्ये आवळा आणि दही हेअर मास्क वापरते.

Shweta Tiwari Hair Care | esakal

संतुलित आहार

केसांची वाढ आणि मजबुती यासाठी तुमचा आहारही महत्त्वाचा असतो. प्रोटीन राईस तुम्हाला तुमच्या चाळीशीतही चमकदार आणि बाऊंसी केस मिळविण्यात मदत करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shweta Tiwari Hair Care | esakal