Siddharth Jadhav : आता होऊ दे धिंगाणा!जिंकली ना भाऊ आपल्या सिद्धूने टॉफी...

सकाळ डिजिटल टीम

सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ जाधव आज प्रेक्षकांसाठी एक मोठा सेलिब्रिटी झाला आहे

Siddharth Jadhav

मुख्य म्हणजे तो सेलिब्रिटी असला, तरीही अनेकांसाठी तोच धमाल करणारा सिद्ध्या आहे

Siddharth Jadhav

स्टार प्रवाहवरील शो ‘होऊ दे धिंगाणा’च्या एपिसोडसाठी सिद्धार्थला ऑवॉर्ड मिळाले आहे

Siddharth Jadhav

आपला लाडका सिद्धू अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव 

Siddharth Jadhav

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने अनेक नाटकांत, सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं आहे

Siddharth Jadhav

'आपला सिध्दू' या सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची क्रेझ सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येते

Siddharth Jadhav

सिध्दार्थ सोशल मिडीयावर देखिल खुप सक्रिय असतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Jadhav