Aloe Vera : चेहऱ्याला कोरफड लावत असाल तर थांबा; असं होईल नुकसान

नमिता धुरी

कोरफड चेहऱ्याला लावायचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत.

Aloe Vera

झाडावरून तोडलेली कोरफड तशीच चेहऱ्यावर लावल्याने अॅलर्जी होऊ शकते.

Aloe Vera

कोरफडीतला गर काढताना एक पिवळा पदार्थ निघतो जो त्वचेसाठी घातक असतो.

Aloe Vera

चेहऱ्याला अति प्रमाणात कोरफड लावल्यास त्रास होऊ शकतो.

Aloe Vera

तेलकट चेहऱ्यावर कोरफड लावल्यास मुरुमे येतात.

Aloe Vera

झाडावरून तोडल्यानंतर काही वेळ कोरफड तशीच ठेवा जेणेकरून त्यातील पिवळा पदार्थ निघून जाईल.

Aloe Vera

कोरफड चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवू नका.

Aloe Vera

कोरफड लावण्याआधी पॅच टेस्ट करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aloe Vera