जेवणात अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यास त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
जंक फूडमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढते.
मिठामुळे शरीरात पाणी जमा होते.
इन्सुलिन वाढते व चरबी जमा होते.
हृदयविकाराचा धोका वाढतो.
रक्तदाबाची समस्या उद्भवते.
मूत्रपिंडावरही ताण येतो.
त्वचेशी संबंधित विकार वाढतात.