भरपूर सुगंध यावा म्हणून भरपूर पर्फ्युम मारत असाल तर हे घातक ठरू शकते.
डोळे झोंबणे, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवतात.
गरोदरपणा पर्फ्युम वापरल्यास हार्मोन्समध्ये बिघाड होतो.
त्वचेला अॅलर्जी होते.
निद्रानाश होऊन नैराश्य येऊ शकते.
थायरॉइड, लठ्ठपणा, डायबिटीज यांसारख्या गोष्टींचा धोका उद्भवतो.
किडनीवर परिणाम होऊ शकतो.
महिलांना पर्फ्युमची जास्त सवय असल्यामुळे त्यांना यापासून जास्त धोका असतो.