Side effects of Bra : २४ तास ब्रा घालण्याचे असे आहेत घातक परिणाम

| Sakal

शारीरिक सौंदर्य चांगले राहावे म्हणून काही महिला २४ तास ब्रा घालतात. पण याचे काही दुष्परिणामही होतात.

| Sakal

त्वचेला हवा न मिळाल्याने त्यावर पुरळ वगैरे येतात.

| Sakal

स्तनांमध्ये वेदना होतात.

| Sakal

रक्ताभिसरण नीट होत नाही.

| Sakal

गरजेपेक्षा कमी मापाची ब्रा घातल्यास कंबर दुखी लागते.

| Sakal

हायपरपिग्मेंटेशन होते.

| Sakal

घामामुळे संसर्ग होऊ शकतो.

| Sakal

रात्री सैल ब्रा घाला.

| Sakal