Kiara's Wedding Card : सिड- कियाराच्या लग्नाची पत्रिका बघितलीत का?

साक्षी राऊत

बॉलीवूडमधील बऱ्याच जोडप्यांचा शाही विवाह सोहळा झाला. मात्र सिड कियाराचा शाही सोहळा लग्नानंतर अजूनही चर्चेत दिसतोय.

sidharth kiara wedding card | esakal

कियाराच्या वेडिंग लूकपासून ते तिच्या लग्नाच्या व्हेन्यूपर्यंत सगळंकाहीच फार चर्चेत होतं. आता कियाराच्या लग्नाची पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

sidharth kiara wedding card | esakal

सिड आणि कियाराच्या लग्नाचं कार्ड अगदी साधं आहे. या कार्डवर त्यांच्या लग्नाची तारीख 5-7 फेब्रुवारी लिहीली आहे.

sidharth kiara wedding card | esakal

कार्डच्या कार्नर्सवर पानांची सुरेख डिझाइन आहे. तर कार्डच्या खाली सूर्यगढ पॅलेसचं स्केच आर्ट काढलेलं आहे.

sidharth kiara wedding card | esakal

या कार्डचा रंग आणि सिद्धार्थच्या शेरवानीचा रंग सारखाच आहे.

sidharth kiara wedding card | esakal

सिद्धार्थ किंवा कियाराचं लग्न आणि प्री वेडिंग सेलिब्रेशनमध्ये 5 आणि 6 फेब्रुवारीला संगीत, हळदी आणि मेंहेंदीचा सोहळा पार पडला.

sidharth kiara wedding card | esakal

सिद्धार्थ कियाराने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहीले होते की आता आमची पर्मनंट बुकींग झालीय. हे कॅप्शन शेहशाह मूव्हीचा एक डायलॉग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sidharth kiara wedding card | esakal